मुंबई : सचिन पिळगावकर दिग्दर्शित “नवरा माझा नवसाचा 2 “लवकरच आपल्या चित्रपट ग्रहात येत आहे.चिटपटची रिलीज ही तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.या चित्रपटात आहेत अनेक नवीन चहरे सोबत आहेत दिग्गज कलाकार ,बर्याच वर्षानी सचिन पिळगावकर आणि कॉमेडी किंग अशोक सराफ एकत्र काम करताना दिसणार आहेत. नवरा माझा नवसाचा 2004 मद्ये प्रदर्शित झाला होता हा त्या चित्रपटाचा सिक्वल आहे.
कॉमेडी किंग अशोक सराफ बर्याच वर्षा नतर एकत्र काम करणार
अशोक सराफ आणि सचिन यांच्या जोडीला सपुर्ण महाराष्ट्रच नाही तर देशभरातून खुप प्रेम मिळाले आहे .या दोघांनी अनेक चित्रपटा मध्ये एकत्र काम करून संपूर्ण प्रेक्षक वर्गाला हसवल ,रडवल आहे.या अफलातून जोडी चे काही चित्रपट जे अजूनही पहिलं की कंटाळा येत नाही , “बनवा बनवी“, “आम्ही सातपुते “,”आयत्या घरात घरोबा“,”माझा पती करोडपती“,भुताचा भाऊ“,”गमत जमत“,”एकपेक्षा एक” , “नवरा माझा नवसाचा”
नवरा माझा नवसाचा 2004 मध्ये अधिक लोकप्रिय चित्रपट बनला होता मराठी चित्रपट त्यातून पिक्चर क्वालिटी उत्तम शिवाय अशोक सराफ व सचिन पिळगावकर सोबत सुप्रिया पण होत्या ,धमाल कॉमेडी असलेला हा चित्रपट अजून एक कारणासाठी प्रसिद्ध होता तो म्हणजे सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या मुले त्यांनी या चित्रपटात एक छोटीशी भूमिका सुद्धा साकारली होती . त्यांनी गायलेले “हिरवा निसर्ग हा भावतीने ” हे गाण संपूर्ण महाराष्ट्र व देशात प्रसिद्ध झालं होत आणि अजूनही ते गाणे अनेक ठिकाणी वाजताना दिसत असते. 2004 मध्ये आलेल्या चित्रपटाचा हा दूसरा भाग मानला जात आहे (पार्ट2)
नवरा माझा नवसाचा 2 मध्ये कोण आहेत कलाकार कोणाला मिळाली संधी
या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे मराठी चित्रपट श्रुष्टि तिल स्टार स्वप्नील जोशी ज्यांनी अनेक हिन्दी रामायण मध्ये भूमिका साकारली व आपली एक वेगळी ओळख मराठी चित्रपट श्रुष्टी मध्ये निर्माण केली त्याच्या बरोबर आहे हेमल इंगळे जीने मराठी सहित तेलगू चित्रपटात काम केले आहे.अजून एक मोठ नाव सिद्धार्थ जाधव सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे सोबत आहेत वैभव मांगले व निर्मिती सावंत आणि सुप्रिया पिळगावकर ,हिंदी चित्रपट कॉमेडी अभिनेता अली असगर पण या मध्ये दिसणार आहे तसेच जयवंत वाडकर सुद्धा या सिनेमा मध्ये दिसणार आहे.
बिगबोस मराठी 5 आहे आज पर्यन्त चा सर्वात लोकप्रिय कोण आहे सदस्य या घरात चला बघूया
काय आहे चित्रपटाची कथा किवा काय असणार आहे
पहिल्या चित्रपटमध्ये गणपती बाप्पा ल जो नवस बोललेला आसतो तो फेडण्यासाठी मुंबई ते पुण्याच्या गणपती पुळे पर्यन्त च प्रवास दाखवण्यात आला आहे तसेच बाप्पा आपला नवस स्वता हून च पूर्ण करून घेतात हे दाखवले आहे उत्तम गाणी आणि उत्तम कहाणी याच्या जोरावर भाग 1 हा खुप लोकप्रिय झाला . आता नवीन कहाणी मध्ये सुद्धा असच काहीतरी पाहायला मिळणार आसं एकूण ट्रेलर पाहिल्यावर साधारण अंदाज लावता येईल या चित्रपटाची गाणी सुद्धा खुप छान आहेत तसेच या चित्रपटात सुद्धा लोकप्रिय गायक सोनू निगम यांनी गाणे गायल आहे
चित्रपटातील या वेळचा प्रवास हा बस मध्ये नसून ट्रेन मध्ये होणार आहे संपूर्ण प्रवास हा धमाल मस्ती चा आसणार आहे.अशोक सराफ यांची तिकीट कलेक्टर याची भूमिका साकारताना दिसत आहेत तर सचिन यांची पुढची पिढी म्हणजे त्यांचा मुलाची भूमिका हे स्वप्नील जोशी हे साकारत आणि आता बाप्पा ल बोललेला नवस हा त्याने फेडायचा आहे .एकदारीत या परवत अनेक घटना घडताना दिसणार आहेत .
नवरा माझा नवसाचा 2 चा ट्रेलरला लोकांनी भरपूर चांगला प्रतिसाद दिला आहे . तसेच संपूर्ण चित्रपटाची टिम ही मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेली होती.त्या नातर संपूर्ण टिम ने चिंचपोकळी चा महगणपती चिंतामणी चे दर्शन घेऊन नवीन चित्रपटाला यश मिळो अशी प्रार्थना केली .
चित्रपट का पाहावं आणि तो पण फक्त चित्रपट ग्रहातच का ?
उत्तम अभिनय पाहण्यासाठी,उत्तम गाणी ऐकण्या साठी तसेच उत्तम कॉमेडी पहाण्यासाठी ,आता कुठे मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस आले आहेत.ते टिकवण्या साठी हिन्दी ,तेलगू फिल्म,तामिळ फिल्म आपण आवर्जून चित्रपट ग्रहात जाऊन बघतो , मग आपले मराठी चित्रपट का नाही या साठी फक्त चित्रपट ग्रहच निवडा . आपल्या कलाकारांना वाव देण्यासाठी त्यांची कलाकृती जपण्यासाठी व ज्या लोकांनी ही मराठी चित्रपट इंडस्ट्री निर्माण केली आहे टी टिकण्यासाठी आपण नक्कीच या चित्रपट पाहायला हवा आहे.
या चित्रपटाची ऑनलाइन बूकिंग साठी खाली काही लिंक दिले आहेत त्याचा वापर करावा
[…] […]